spot_img
Wednesday, June 17, 2026
HomeMaharashtraअल्का आत्राम प्रदेश महामंत्री यांची सांत्वन पर भेट

अल्का आत्राम प्रदेश महामंत्री यांची सांत्वन पर भेट

डोंगरहळदी तालुका पोंभुर्णा येथे संशयच्या करणातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न मनोज लेनगुरे यांनी केला. आज जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे गंभीर जखमी असलेल्या अंजली मनोज लेनगुरे आणि पूनम मनोज लेनगुरे मुलींच्या ताबेतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबियांची भेट घेत निराधार झालेल्या मुलींना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मदतीचा हात देताना काळजी व्यक्त केली. अल्का आत्राम यांनी बोलताना सांगितले की समाजातील अशा क्रूर विकृती महिलांना साठी दिवसेंदिवस घातक होत चालल्या आहेत समाजात अशा विकृत मानसिकता सुधारायला पाहिजे. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सूचनेनुसार अल्का आत्राम प्रदेश महामंत्री महिला मोर्चा,राहुल संतोषवार माजी जी प सदस्य यांनी तात्काळ मदत करत जिल्हा रुग्णालय येथे दाखल झाले.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे