spot_img
Wednesday, April 29, 2026
HomeMaharashtra'दादूस' उद्धवची आठवण काढताच राज ठाकरे भावूक, म्हणाले 'कोणीतरी विष कालवलं अन्...'...

‘दादूस’ उद्धवची आठवण काढताच राज ठाकरे भावूक, म्हणाले ‘कोणीतरी विष कालवलं अन्…’ पाहा Video

[ad_1]

Raj Thackeray Emotional Video:  ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) सहभागी झाले होते. या एपिसोडचा (khupte tithe gupte) नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना (Uddhav Thackeray) उजाळा देत राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आलं.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे