spot_img
Wednesday, April 29, 2026
HomeMaharashtraपाटलांचा बैलगाडा, गौतमीच्या कार्यक्रमात राडा, हुल्लडबाजांना पोलिसांनी लाठ्यांनी बदडलं

पाटलांचा बैलगाडा, गौतमीच्या कार्यक्रमात राडा, हुल्लडबाजांना पोलिसांनी लाठ्यांनी बदडलं

[ad_1]

सबसे कातील, गौतमी पाटील असं जिच्याबाबतीत बोललं जातं त्या गौतमीच्या कार्यक्रमांनी पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. सांगलीत तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला. या गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलाय.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे