spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraभंडारा पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोरटा अटक.

भंडारा पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोरटा अटक.

खबर महाराष्ट्राची न्युज
मनीष रक्षमवार /मुख्य संपादक

वांटेड अट्टल दुचाकी चोरट्याला भंडारा शहर पोलीसांनी अटक केली असून त्याच्या कडून 1 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.बच्छीलाल धनुज साकवर (वय 52 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे.

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला चोरटा डाव्या पायाने अंपग आहे,दरम्यान त्याच्या कडून चोरीच्या इतर 8 दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून, त्याचे इतर गुन्हात सहभागाचा तपास भंडारा शहर पोलीस करीत आहेत.त्याच्या अटकेने मोठ्या गुन्ह्याची सिद्दी झाली आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे