[ad_1]
Pune Street Vendors: पुण्यात फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण कारवाई सुरु असताना सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई सुरु होती.
[ad_2]




