spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraKishor Aware Murder Case : बापाच्या अपमानाचा घेतला बदला... किशोर आवारेंच्या हत्येमागचं...

Kishor Aware Murder Case : बापाच्या अपमानाचा घेतला बदला… किशोर आवारेंच्या हत्येमागचं कारण आलं समोर

[ad_1]

Kishor Aware Murder Case : मावळ मधील तळेगाव मधील किशोर आवारे हत्या प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केल्यानंतर या हत्येमागचे कारण समोर आले आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे