[ad_1]
10th, 12th Result 2023 : कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ICSE (10वी) आणि ISC (12वी) परीक्षांचे निकाल आज, दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही कुठे पाहाल ते जाणून घ्या…
[ad_2]




