[ad_1]
Sambhaji Nagar Crime : मित्रानेच वडिलांची हत्या केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्यनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे
Updated: May 13, 2023, 10:40 AM IST

(प्रातिनिधीक छायाचित्र – Reuters)
[ad_2]




