[ad_1]
Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.
[ad_2]




