spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraअनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्याला आईने प्रियकरासाठी विहिरीत फेकले आणि...

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्याला आईने प्रियकरासाठी विहिरीत फेकले आणि…

[ad_1]

Sangli Extra Marrital News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या लहान मुलाला विहिरीत फेकून दिले.तिने ही घटना दडपण्यासाठी बनाव रचल्याचे पुढे आले आहे. विटा पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर नक्की काय घटना घडली याचा उलगडा झाला आहे.त्यानंतर पोलिासांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे