[ad_1]
Unseasonal Rains farm damage : राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 43 गावातील 33 टक्के पिकांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, एक हजार 280 हेक्टरवरील शेतीपिकांचं नुकसान झाल्याचं समोर आले आहे.
[ad_2]




