spot_img
Tuesday, April 28, 2026
HomeMaharashtraराज ठाकरे यांच्या सभेला जात असताना पदाधिकारीच्या गाडीला अपघात, एक ठार

राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना पदाधिकारीच्या गाडीला अपघात, एक ठार

[ad_1]

MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला.  या अपघातात एका मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


Updated: May 6, 2023, 01:07 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे