spot_img
Tuesday, April 28, 2026
HomeMaharashtraBreaking News: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम राहणार

Breaking News: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम राहणार

[ad_1]

Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.


Updated: May 5, 2023, 05:57 PM IST

Breaking News: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम राहणार

Sharad pawar Breaking News



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे