spot_img
Tuesday, April 28, 2026
HomeMaharashtraमुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक संथगतीने

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक संथगतीने

[ad_1]

Mumbai Pune Expressway Traffic Jam :  पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


Updated: May 5, 2023, 07:21 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक संथगतीने

प्रातिनिधिक छाया



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे