spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraविदर्भात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग, वाशिममध्ये पूरस्थिती

विदर्भात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग, वाशिममध्ये पूरस्थिती

[ad_1]

Maharashtra unseasonal rain :  यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. तर यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ – दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


Updated: May 3, 2023, 04:02 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे