[ad_1]
Gautami Patil Viral Video: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल (Viral Video) झाला होता. या व्हिडीओनंतर राज्यात खळबळ माजली होती. दरम्यान याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) एकाला ताब्यात घेतलं आहे.
[ad_2]




