spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraसुप्रिया तू बोलू नको! अजित पवारांनी शरद पवारांसमोरच सांगितलं; गोंधळ होताच म्हणाले...

सुप्रिया तू बोलू नको! अजित पवारांनी शरद पवारांसमोरच सांगितलं; गोंधळ होताच म्हणाले “गप रे, मी…”

[ad_1]

Ajit Pawar ask Supriya Sule to Quiet: शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सर्व नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आपल्या भावना व्यक्त करण्यापासून रोखलं. 
 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे