spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraविवाहितेला उसाच्या शेतात बोलवलं अन्... महिलेच्या हत्येनं धाराशिव हारदलं!

विवाहितेला उसाच्या शेतात बोलवलं अन्… महिलेच्या हत्येनं धाराशिव हारदलं!

[ad_1]

Dharashiv Crime : धाराशिवमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करुन फरार असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून गावकऱ्यांना धक्का बसला होता 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे