spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraTeachers Transfer: शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? नवा सरकारी फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा

Teachers Transfer: शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? नवा सरकारी फंडा…मुक्काम पोस्ट झेडपी शाळा

[ad_1]

Deepak Kesarkar On Teacher Transfer :  शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं आहे.


Updated: Apr 24, 2023, 08:58 PM IST

Teachers Transfer: शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? नवा सरकारी फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा

Deepak Kesarkar On Teacher Transfer



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे