spot_img
Sunday, April 26, 2026
HomeMaharashtraपुण्यात ओला, उबेरवर आरटीओची मोठी कारवाई; रिक्षांना लागणार ब्रेक

पुण्यात ओला, उबेरवर आरटीओची मोठी कारवाई; रिक्षांना लागणार ब्रेक

[ad_1]

Pune News : रॅपिडो बाईक टॅक्सीनंतर आता ओला, उबेर रिक्षाची सेवाही पुण्यात बंद होण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अ‍ॅग्रिगेटर लायसन्ससाठी केलेला अर्ज फेटाळल्याने आता पुण्यात ओला, उबेरच्या रिक्षांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.


Updated: Apr 21, 2023, 10:06 AM IST

पुण्यात ओला, उबेरवर आरटीओची मोठी कारवाई; रिक्षांना लागणार ब्रेक

(फोटो सौजन्य – PTI)



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे