spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

अहेरी;

तालुक्यातही चिचगुंडी गुंफा येथील दोन तरुण अहेरीवरून एटापल्लीकडे जातांना एलचिल गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सचिन पद्माकर नागुलवार (२३) जागीच ठार तर शंकर रमेश येडगम, (३१) गंभीर जखमी झाला आहे.

शंकर येडगम याला प्रथम उपजिल्हा रुग्णालयात अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे 

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे