spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraनवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थीनीं चं सुयशचंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर भाऊ...

नवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थीनीं चं सुयशचंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव…

 आज दि.22/10/2023 ला " मेरी माटि मेरा देश" अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,चंद्रपूर यांच्या सौजन्याने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे  जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत नवभारत विद्यालय मुल येथील कु.कामेश्वरी आशिष गुंडोजवार हिने🏆 तृतीय क्रमांक ,कु.नंदिनी रेवणाथ वालदे हिने वक्तृत्व स्पर्धेत व्दितीय क्रमांक, कु.सलोनी भिमदर्शन डोहने हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.त्यांचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व पर्यावरण मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित केले. विद्यालयाच्या वतीने माननीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री ए.एच.झाडे सरांनी  अभिनंदन केले... तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला 🎉🎉💐💐👏👏🏆
संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे