spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraAshwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या विजयाचे किंग मेकर ठरले शिंदे गटाचे मंत्री;...

Ashwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या विजयाचे किंग मेकर ठरले शिंदे गटाचे मंत्री; एकत्र 15 हजार मते मिळवून दिली

[ad_1]

Ashwini Jagtap : पिंपरी चिंचवडमध्ये JSPM संस्थेचे सुमारे 15 हजारहून अधिक कर्मचारी आहेत.  भूम वाशी परंडा या मतदार संघातील अनेक नागरिक हे पुण्यात विशेषता चिंचवडमध्ये नोकरी निमित्त स्थायिक आहेत. या सर्वांची गोळा बेरीज करून स्वत:ची यंत्रणा राबवून तानाजी सावंत यांनी विजय खेचून आणला. 


Updated: Mar 2, 2023, 08:02 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे