spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraजिल्हातील 102 रुग्णवाहिका चालक यांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे

जिल्हातील 102 रुग्णवाहिका चालक यांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे

कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात निवेदन देतांना 102 वाहन चालक

गडचिरोली: जिल्हाधिकारी यांनी गांभीर्य लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून 5 दिवसाचे आत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी संजय मीना यांना देतांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, मोरेश्वर मंदिरकर, ब्रम्हानंद गोरडवार, एजाज शेख, महेश गडसुलवार, मुकुंदा नागरे, शब्बीर पठाण व इतर वाहन चालक उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे