spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraमूल तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली

मूल तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली

मुल आज दिनांक 12/07/2023 ला सकाळी 10.00 वाजता तहसील कार्यालयाच्या पार्कीग मधे ठेवलेली दुचाकी चोरीला गेली सदर दुचाकी क्रमांक MH34BP4897 असुन हिरो कंपनीची असून प्रमोद मशाखेत्रि याचा मालकीची असून तहसिल परिसरातून चोरीला गेली असेल किंवा कोणी तरी नेली असेल अशी शंका आहे तरी कुणी चुकीने नेली असल्यास परत आणून द्यावे अशी विनंती पराग खोब्रागडे यानी केलेली आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे