spot_img
Saturday, June 13, 2026
HomeMaharashtraबकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर

बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर

[ad_1]

बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग केले असेल. तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे