spot_img
Sunday, June 14, 2026
HomeMaharashtraनाशिक हादरलं! रेल्वेस्थानकावर थांबलेल्या विवाहितेवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक हादरलं! रेल्वेस्थानकावर थांबलेल्या विवाहितेवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

[ad_1]

Nashik Crime : नाशिकमध्ये मध्यरात्री घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक पाणी विक्रेता आणि एका रिक्षाचालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचारानंतर विवाहितेला मारहाण देखील केली होती.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे