spot_img
Sunday, June 14, 2026
HomeMaharashtraगुन्हे दाखल होताच दोन्ही राजे गृहमंत्र्यांच्या भेटीला; देवेंद्र फडणवीस मिटवणार वाद?

गुन्हे दाखल होताच दोन्ही राजे गृहमंत्र्यांच्या भेटीला; देवेंद्र फडणवीस मिटवणार वाद?

[ad_1]

Satara News : बुधवारी पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे