spot_img
Sunday, June 14, 2026
HomeMaharashtra'दुधाला लीटरमागे देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या' सदाभाऊ खोत यांची मागणी

‘दुधाला लीटरमागे देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या’ सदाभाऊ खोत यांची मागणी

[ad_1]

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा कायम असून पुन्हा एकदा दूध दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुधाचे भाव कमी असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे, दूधाला दर वाढवून देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे