spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraPUBG च्या माध्यमातून धर्मांतर? संगमनेरमध्ये बिहारच्या तरुणाला अटक

PUBG च्या माध्यमातून धर्मांतर? संगमनेरमध्ये बिहारच्या तरुणाला अटक

[ad_1]

Ahmednagar Crime : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे