spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक

[ad_1]

Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांना धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे