spot_img
Tuesday, June 16, 2026
HomeMaharashtraचंद्रपुर मुल महामार्गांवरील वाहतुक करणार्‍या प्रवाशांना तसेच वाहनांना सुचना

चंद्रपुर मुल महामार्गांवरील वाहतुक करणार्‍या प्रवाशांना तसेच वाहनांना सुचना

आगारातील सर्व चालक तथा वाहक यांना सुचना

संदर्भ:- क. राप / विनि/गड/वाह /चालन / १८३० वाहक कर्मचा-यांना सुचित करण्यात येते की, चंद्रपूर मुल मार्गावरील मौजा मुल येथील रेल्वेफाटक दि.०८.०६.२०२३ ते दि.०९.०६.२०२३ व दि.०९.०६.२०२३ ते दि.१०.०६.२०२३ या कालावधीत रात्रो ०८०० ते सकाळी ०८.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. करिता सदर कालावधीत एखादे वाहन उशिरा मार्गस्थ झाल्यास किंवा रेल्वे फाटक बंद राहिल्यास पर्यायी मार्ग (मुल-ताडाळा – चिचाळा – हळदी-दहेगाव- नलेश्वर–चिरोली-जानाळा – चंद्रपूर) जातांना येतांना वापरण्यात यावा.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे