spot_img
Tuesday, June 16, 2026
HomeMaharashtraआषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

आषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

[ad_1]

 यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल.  ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे