spot_img
Wednesday, June 17, 2026
HomeMaharashtraवाहनचालकांना खास ऑफर, वाहतुकीचे नियम पाळा आणि मिळवा बक्षीस

वाहनचालकांना खास ऑफर, वाहतुकीचे नियम पाळा आणि मिळवा बक्षीस

[ad_1]

Traffic Reward Offer :  वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना नागपुरात सुरु करण्यात आली आहे. नागपुरात आता या वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना आता ट्रॅफिक रिवॉर्ड मिळणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे