spot_img
Wednesday, June 17, 2026
HomeMaharashtra'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा...

‘माझ्या मागे गुंड लागलेत…’ Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

[ad_1]

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही गुंड आपल्या मागे लागल्याचा मेसेच या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. 


Updated: Jun 5, 2023, 05:07 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे