[ad_1]
Pune Crime : ओशो आश्रमात बेकायदेशीर घुसून धक्काबुक्की केल्याप्रकरणी 100 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो आश्रमाच्या ट्रस्टबाबत सध्या अनेक वादविवाद सुरु आहे. दरम्यान, आश्रम विक्रीच्या वृत्तानंतर मोर्चा काढण्यात आला आणि गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला.
Updated: Mar 23, 2023, 12:40 PM IST
[ad_2]




