spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraगडचिरोलीशिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करुन गडचिरोली सारख्या दुर्गम भागात नीट...

शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करुन गडचिरोली सारख्या दुर्गम भागात नीट परीक्षेत ७२० पैकी ६ ४६ मार्क घेणारा ओम आयतुलवार

गडचिरोली: शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करुन गडचिरोली सारख्या दुर्गम भागात नीट परीक्षेत ७२० पैकी ६४६ मार्क घेणारा चि. ओम यशवंत आयतुलवार राहाणार साईनगर गडचिरोली याने दिवस रात्र एक करुन घरीच अभ्यास करुन गुणवत्ता संपादन केलेले आहे. ओम चे वडील शिक्षक आहेत या सर्व घडामोडींवर खबर महाराष्ट्राची न्युज चा प्रतिनिधी शी बोलतांना ओम ने सर्व श्रेय आपल्या आई वडील आणी पुस्तकांना दिलेले आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे