29 रक्तदात्यानी केले रक्तदान
मंडळातील सदस्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
धानोरा शहरातील वॉर्ड क्रमांक ५ मधील मां दंतेश्वरी गणेश उत्सव मंडळ

धानोरा ( धानोराचा राजा) यांचा तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते २९ रक्तदात्यानी रक्तदान केले किरण पदा ,अंकुश गावडे,परमेश्वर कुमोटी,शरद भोयर,संजय लोनारकर, पवण मांदाळे ,गणेश चिमुरकर,संगम सूर्यवंशी ,गौरव तुलावी,गौरव मेश्राम,पीयूष वालको,शुभम लेनगुरे,विनेश गावडे,सूरज गेडाम,राहुल मडावी,गिरिधर सोनुले,चेतन राहागढाले ,पंकज समर्थ,रुपेश उसेंडी,रामदास दुगा,अनिल शेरकी,प्रीतम सिडाम,विवेक उसेंडी, पलक भूरसे ,केतन मांदाळे , भूशेन्द्र बेसरा , अमित चंने,मंगेश मेश्राम,संकेत तूनकलवार यांनी सर्वांनी रक्तदान केले
यावेळी

गडचिरोली रक्तकेंद्र चे विश्वनाथ पतंगे सर,शुभम कोसमारी सर ,आणि त्यांचा स्टॉप राणी नंदनवार,सोनाली,शेजल, व पी.आर.ओ. विनेशं गावडे व मंडळातील सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते ..




