spot_img
Saturday, June 6, 2026
HomeUncategorizedपारिवारीक वादात ईसमाणे घेतली विहिरीत उडी बुडून मृत्यू

पारिवारीक वादात ईसमाणे घेतली विहिरीत उडी बुडून मृत्यू

दारू मुळे अनेकांचे परिवार उध्वस्थ

मुल: तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे बहुतांश नागरीक दारु चा व्यसनाला बळी पडत आहे आज सायंकाळी 7.30 वाजता चा दरम्यान गावात एक दुखःद घटना घडली येथील शोभा विश्वनाथ मडावी वय 50 वर्ष हि विश्वनाथ ची पत्नी असून नित्यनेमाने शेतात काम करुन परत आली तिचा पती विश्वनाथ मडावी वय 55 वर्षे हा दारू पिऊन होता तरी सुध्दा परत पत्नीला दारू पिण्या करीता पैसे मागू लागला यातुनच दोघ्याचे भांडण झाले व दारूचा नशेत विश्वनाथ ने विहिरीत ऊडी मारली .व तो मृत पावला दारू पिल्याने अनेकांचे परिवार उध्वस्थ होत आहेत तसेच गावात होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी गावातील नागरीकांची मागणी आहे तसेच या दुखःद घटनेची माहिती मुल पोलिसांना दिली असून पुढिल तपास मुल पोलीस करीत आहेत

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे