spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraगाणलि समाज मूल तर्फे कोजागीरी कार्यक्रम व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ चा...

गाणलि समाज मूल तर्फे कोजागीरी कार्यक्रम व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ चा कार्यक्रम संपन्न झाला

गानली समाज मूल चा वतीने भाग्यरेखा मंगल कार्यालय मूल येथे दि. 29/10/2023 रोज रविवार ला कोजागीरीचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांन्याना पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिलभाऊ बल्लमवार (सेवा मुख्या. यानी भुषविले. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून राकेश रत्नावार ,अखिल गांगरेड्डीवार, बाळा येनगंटीवार, सुरेश येनप्रेडीवार, सुनिल येनगंटीवार बबन गदेवार, सचीन गद्देवार सुरेश येनगंटीवार यांनी स्थान भुषविले

तसेच मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्याच सत्कार करण्यात आला. ओंकार सुभाष चन्नावोर (सेंट गणित) रोहित भगवान बन्नावार (MBS ,प्रमेय दिलीप कुंदावार (MBBS) वेदात सचिन येनप्रेडिीवार (SSC) कु वैदेवी अजय संगीडवार ,कु. शरवरी अतूल बोमनवार यांना शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ मायालाई चल्लावार तर आभार सौ. रागिनी संतोषवार. प्रास्ताविक सौ. सोनी रत्नावार यांनी केले.

कार्यक्रमाचे शेवट कोजागीरीचा दुध देवून करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार करण्याकरीता सौ कविता चन्नावार ,सौ वैशाली संतोषवार सौ. रष्मी गांगरेडीवार यांनी तसेच समस्त समाज बांधव व भगिनींनी मोलाचे कार्य केले तसेच नव्याने समाजाची कार्यकारणी गठीत करण्यात आली

अध्यक्ष : – मनीषभाऊ रक्षमवार

अध्यक्ष (कार्यकारी): – अजयभाऊ टेप्पलवार

उपाध्यक्ष: – सुनीलभाऊ येनगंटीवार

सचिव: – सुभाषभाऊ चनावार

मार्गदर्शक: – सुनिलभाऊ बल्लंमवार ,अरुणभाऊ येणप्रेडीवार ,

कोषाध्यक्ष :- अजयभाऊ संगिडवार

सदस्य: – अखीलभाऊ गागरेड्डीवार ,राकेशभाऊ रत्नावार ,प्रकाशभाऊ गद्देवार राहुलभाऊ येणप्रेडीवार,नरेशभाऊ बोमनवार ,बबनराव गुंडावार ,

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे