spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraऐन लग्नाच्या वेळी पोलिस भरतीचा पेपर देण्यास जाणार नवरदेव, नवरी बघत राहिल...

ऐन लग्नाच्या वेळी पोलिस भरतीचा पेपर देण्यास जाणार नवरदेव, नवरी बघत राहिल मंडपात वाट

खबर महाराष्ट्राची न्युज

गडचिरोली (तालुका प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पोर्ला गावामधिल मंडपममध्ये लाडवे परिवाराने विवाह संमेलनाचे आयोजन केले आहे . त्यावेळी एक अनोखी घटना समोर येणार नवरी हातावर मेहंदी लावून मंडपात नवरदेवाची वाट बघत बसणार आणी तिचा नवरदेव पोलिस भरतीला परीक्षा द्यायला जाणार . एक तासांनंतर तो येणार आणि मग त्याने तिच्यासोबत सात फेरे घेणार . नव्या जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी तो पोलिसाचि परीक्षा देणार . या विषयाची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.

नवरदेवाचे नाव विजय भोपये आहे. त्याचा विवाह मयुरी लाडवे हिच्याशी होणार नवरदेवाची पोलिसाचि परीक्षा आणि लग्न एकाच वेळी आले. विजय म्हणाला, मला देश सेवेची आवड असून पोलिस भरतीचा परीक्षेसाठी मी वर्षभर मेहनत घेतली होती. त्यामुळे तेही काम पूर्ण करणे गरजेचे आहे . मी पेपर देणार आणि मला निकाल चांगला येण्याची आशा आहे. आज जीवनाच्या दोन परीक्षा झाल्या. एका शिक्षणाची आणि दुसरी जीवनाची. वधू मयुरी लाडवे म्हणाली की, मी मंडपात एक तास नवरदेवाची वाट पहाणार . कारण तो त्याचा भविष्याचा पेपर देण्यासाठी जाणार . पती जे करेल ते दोघांच्याही भविष्यासाठी चांगले आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे