अर्णव ला व्हायचे आहे वैज्ञानीक दिव्यांग असुनही दहावीला 91% तर बारावीला 73%
खबर महाराष्ट्राची न्युज ने घेतलेली खास मुलाखात
चंद्रपुर: राजेंद्र व संगीता वरगंटीवार यांचा अर्णव हा एकुलता एक मुलगा राजेंद्र वरगंटीवार हे चंद्रपुर येथील नगीनाबाग या भागतील रहिवासी त्यांचा ट्रांसपोर्ट चा व्यवसाय असून आनंदित परिवार आहे राजेंद्र वरगंटीवार याच्याशी खबर महाराष्ट्राची न्युज चा प्रतिनिधी ने केलेल्या खास बात चित मध्ये काही सत्य समोर आले अर्णव चा जन्म झाला तेव्हा अर्णव सुदृढ होता आणी जेव्हा तो दोन वर्षाचा झाला तेंव्हा फक्त डॉक्टर चा चुकी मुळे अर्णव ला दिव्यांग प्राप्त झाले पंरतु राजेंद्रजी ने हार न मानता अर्णव चा इलाज करीता संपूर्ण भारतातील दवाखाने पिंजून काढले अर्णव चा उपचारासाठी त्यांनी जवळ पास 90 लाख रुपये पैसा पाण्या सारखा वाहला तरी पाहिजे तितका फायदा झाला नाही तरी अर्णव चा आई वडिलांनी हार न मानता अर्णव चे स्वप्न पुर्न करण्याचे ठरविले अर्णव हा कुशाग्र बुद्धीच्या असून दहावीला त्याने 91% गुण प्राप्त करुण मेरीट आला होता तर बाराविला त्याने 73% गुण प्राप्त करुण परत एकदा गुणवत्ता यादीत तो आला. अर्णव ची मुलाखत घेतली असता अर्णव ला वैज्ञानीक व्हायचे आहे असे त्याने सांगीतले या सर्व गुणवत्तेचे श्रेय त्यानी आपल्या आई वडिल व गुरु जणांना दिला. खबर महाराष्ट्राची न्युज तर्फ़े अर्णव चा भावी जिवणाला खुप खुप शुभेचा तसेच त्याचा आई वडिलांना कोटी कोटी प्रणाम




