spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedमुल तालुक्यातील चीतेगाव येथे रेती डेपो सुरु होणार

मुल तालुक्यातील चीतेगाव येथे रेती डेपो सुरु होणार

मुल ( प्रतिनिधी )

राज्य शासनाच्या रेती धोरणानुसार (Sand Policy) जिल्ह्यातील वाळूघाट डेपोची ई-निविदा प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यावरण संमती प्राप्त रेती घाटाकरिता ठिकाणी काही डेपो निश्चित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मुल तालुक्यातील चीतेगाव येथे लवकरच मुल शहरात सूरु होत रेती डेपो श्रावणी एन्टरप्रायझेस मिथीलेश चन्ने चंद्रपूर यांना मिळाला असुन या ठिकाणाहून नागरिकांना रेती स्वस्त दरात लवकरच उपलब्ध होईल.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे