spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraभरधाव वाहनांना लगाम लावणार कोण?

भरधाव वाहनांना लगाम लावणार कोण?

रस्त्यावरील गतिरोधक काढल्याने निर्माण झाले प्रश्नचिन्ह

मुल: – शहरातील वाढती वाहतुक बघता तसेच शहरातील उडान टप्पु दुचाकीवरून स्टंट करणारया युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यांचा वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठिकाणी गतिरोधक निर्माण केले परंतु ते हटविन्यात आले आहेत रोज सकाळी शाळेला जाणारे मुले तसेच कामावर जाणारे कामगार यांना कामावर जायची घाई असते त्यातच गतीरोधक हटविल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे