spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraघरफोडी करुन गोठ्यात ठेवलेले धानाचे पोते चोरी केलेल्या आरोपींना मुल पोलिसांनी केले...

घरफोडी करुन गोठ्यात ठेवलेले धानाचे पोते चोरी केलेल्या आरोपींना मुल पोलिसांनी केले जेरबंद

मुल : तालुक्यातील चिचाळा येथील पांडुरंग शंकर गुरूणुले यांनी घरातील गोठ्यात 137 धान्याचे पोते ठेवले होते दिनांक 13/1/2024 ला सदर पोत्या पैकी 8 धाणाचे पोते किमत 1,500/- रुपये प्रमाणे 12000/- रूपयाचा माल चोरून नेल्याची तक्रार मुल पोलिस स्टेशंन ला प्राप्त झालि त्या माहितीनिशी मुल पोलिसांनी योग्य प्रकारे तपास करुन राकेश वसंत कोकोडे वय 34 वर्षे व दिनेश किशोर सोनटक्के राहाणार चिचाळा या दोन आरोपीस माला सहीत अटक करण्यात आले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे