spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraतारे यांची बदली, एम. रमेश नवे अपर पोलिस अधीक्षक

तारे यांची बदली, एम. रमेश नवे अपर पोलिस अधीक्षक

गडचिरोली : राज्य शासनाच्या गृह विभागाने २० नोव्हेंबर रोजी आयपीएस व राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये गडचिरोली पोलिस दलातील अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचाही समावेश आहे. अनुज तारे यांच्या जागी एम. रमेश हे नवे अपर पोलिस अधीक्षक राहतील. गृह विभागाने अनुज तारे यांची पदोन्नतीने पदस्थापना केली असून ते आता वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकपद सांभाळणार आहेत. अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या जागी एम.रमेश यांच्या पदस्थापनेचे आदेश गृह विभागाने दिले असून ते गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहतील.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे