spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraमुल बसस्थानक परिसरातील तलावात 28 वर्षीय युवकाने उडी घेऊन केली आत्महत्या

मुल बसस्थानक परिसरातील तलावात 28 वर्षीय युवकाने उडी घेऊन केली आत्महत्या

मुल शहरातील बसस्थानकाला लागून असलेल्या तलावात आज दुपारी 12.30 ते 1 वाजताचा दरम्यान गुलाब मंकिवार वय वर्षे 28 राहाणार चारगाव याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आत्महत्या चे कारन अद्याप अस्पष्ट असुन मुल पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास सुरु आहॆ

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे