spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtra27 वर्षीय विवाहीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

27 वर्षीय विवाहीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या चे कारण अद्याप अस्पष्ट

सावली: तालुक्यातील उपरी येथील आकाश राजू येंप्रेडीवार वय वर्षे 27 या विवाहीत युवकाने रहात्या घरी रात्री 12 वाजता चा सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आकाश चे चार महिन्या पूर्वीच विवाह झाले होते आत्महत्या चे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढली तपास सावली पोलिस स्टेशन चे ठाणेदार आशीष बोरकर करीत आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे