spot_img
Sunday, June 7, 2026
HomeMaharashtraत्याचा ईमानदारी आमचा सलाम

त्याचा ईमानदारी आमचा सलाम

मुल: आशिष कुमार गुप्ता राहणार मुल यांनी त्यांना सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर मिळालेले पाच हजार दोनशे रुपये मुल पोलीस स्टेशन ला जमा केले मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांनी कुणाचे हरविले ले पैसे असतील तर ते परत घेऊन जावे असे एस. एम.
एस.सोशल मीडियाचा माध्यमातुन व्हायरल केले त्याच अनुशंगाने आज दिनांक 19 /9/2023 रोजी ते पैसे मारुती दौलत गाताडे यांचे असल्याचे खात्री झाल्याने आज रोजी त्यांना पोलीस निरीक्षक यांचे समक्ष परत करण्यात आले असून मारुती गाताडे यांनी आशिष गुप्ता व पोलिसांचे आभार मानले

खबर महाराष्ट्राची न्युज तर्फ़े या ईमानदारी जीवंतअसलेल्या युवकाला व मुल पोलिस विभागाला आमचा प्रणाम

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे