कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले।ग्रामीण रुग्णालयात मूल मध्ये सुमारे 80 रुग्णांना फळे आणि बिस्किट किटचे वाटप केले.

फळांचे किट वाटप पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, डॉ.लाडे , प्रशांत भाऊ समर्थ माजी बांधकाम सभापती नगर परिषद मूल यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चॅप्टरचे अध्यक्ष जे.सी.आशिष गोयल, जे.सी. सप्ताह कॉर्डिनेटर जे.सी.आशिष उधवानी, जे.सी.ऋतिक गोयल, प्रकल्प अध्यक्ष निर्मल पडगेलवार,जेसी वीक डायरेक्टर जे.सी.ए.अनिकेत अग्रवाल, जेसी जैकी मायदासनी, जेसी यश चिमडेलवार, जेसी धवल जैन, माजी अध्यक्ष जेसी किशोर गोगुलवार, जेसी प्रणव वैरागडे, एसएमएचे उपाध्यक्ष जेसी अनिलजी मोगरे, एसएमए सदयस जेसी संजय जी येरोजवार, जेसी निलेश जी रायकांटीवार, जेसी मधुकर शेंडे, जेसी सचिन चिंतावार यानी सहकार्य केले.





